Surprise Me!

Bigg Boss Marathi 2 | मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है | Day 74 | Episode Update

2019-08-13 14 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात ये रे ये रे पैसा २ ची टीम घरात येऊन खूप मस्ती करतात. संजय बिचुकलेला मुलगी बनवतो, आणि किशोरी त्याची आई असते. आणि बिचुकले गाण्यावर मस्त थिरकतात. Reporter - Pooja Saraf, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.